तालुक्यातील रजाळे शिवारातील शेतातून बलवंडच्या तिघांनी विहीरीतील २० हजार रुपये किंमतीची जलपरी मोटार चोरी केल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. via Sudarshannews.in https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=71310